मराठी-हिंदी सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे

नेहा आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटात झळकली आहे.

सध्या ती मालिका, चित्रपटांपासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर चर्चेत असते.

नेहा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

आताही नेहाने आपले काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत तिने गडद रंगाचा हाई-स्लिट सॅटिन गाऊन परिधान केला.

सॅटिन गाऊनवर गळ्यात हिऱ्याचा नेकलेस घातला असून या ती सुंदर दिसत आहेत.