‘द केरला स्टोरी’मुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अदा शर्मा

२००८ मध्ये तिने ‘१९२०’ या भयपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

त्यानंतर अदा कमांडो, हसी तो फसी अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकली आहे.

तिने बॉलिवूडसह तेलुगू आणि हिंदी सिनेसृष्टीत काम केलं आहे.

अदा शर्मा नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

स्वतःचे सुंदर फोटो आणि मजेशीर  व्हिडीओ अदा शेअर करत असते.

आताही तिने फिकट गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामधील फोटो शेअर केले.

या फोटोतील अदाच्या स्टायलिश अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.