आलिया भट्ट ही बॉलीवूडमधील क्यूट अभिनेत्रींपैकी एक आहे.

स्टुडंट ऑफ द इअरमधून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं

राजी, गली बॉय या चित्रपटांमधील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.

Fill in some text

अभिनयाच्या जोरावर तिने बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं.

नुकतीच आलियाने करिनासोबत कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली

यावेळी तिने  डार्क कॉफी कलरचा स्टायलिश वन पीस परिधान केलाय

या फोटोंत आलिया हॉट दिसत असून तिचे फोटो व्हायरल  होत आहेत.

दरम्यान, आलिया भट्ट लवकरच ‘जिगरा’ चित्रपटात दिसणार आहे.