बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रीपैंकी एक म्हणजे अनन्या पांडे

अनन्याने अल्पावधीतच इंडस्ट्रीत एक खास स्थान निर्माण केले

अनन्या सध्या ‘कॉल मी बे’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

ती सोशल मीडियावर सतत आपले फोटो शेअर करत असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने व्हाइट कलरच्या टॉप परिधान केलेला आहे.

अनन्याने टॉप आणि प्रिंटेड पँटसोबत हाय हिल्स परिधान केल्या.

अनन्याने फोटोंमध्ये किलर पोज दिल्या असून ती ग्लॅमरस दिसतेय.