बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रीपैंकी एक म्हणजे अनन्या पांडे

अनन्याने अल्पावधीतच इंडस्ट्रीत एक खास स्थान निर्माण केले

अनन्या पांडे स्टारर ड्रीमगर्ल २ या वर्षी २५ ऑगस्टला प्रदर्शित झाला.

हा चित्रपट चांगलाच हिट ठरला असून अनन्याचं सर्वत्र कौतुक झालं

ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते, ती फोटो शेअर करत असते.

आताही तिने काही फोटो शेअर केलेत. या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती आकर्षक दिसतेय.

या बोल्ड ड्रेसमध्ये अनन्याने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

अनन्याने स्वीटहार्ट नेकलाइनसह स्ट्रॅपलेस ड्रेस परिधान करून बोल्डनेस दाखवला