अनुष्का शर्मा ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

तिने 2008 मध्ये रब ने बना दी जोडी या सिनेमातून पदार्पण केलं

अनुष्का शर्मा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

तिने आपले काही फोटो इंस्टाग्रावर शेअर केले आहेत.

पांढरा शर्ट आणि लाल जीन्समध्ये तिने हे फोटोशूट केलं.

अनुष्का शर्माच्या अदांवर चाहते फिदा झाले आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.