ईशा देओल 'धूम' सिनेमातून प्रसिद्धीझोतात आली होती.

ईशा देओल तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

ईशाच्या परफेक्ट फिगरने चाहत्यांना वेड लावलं आहे.

वयाच्या 42 व्या वर्षीही ईशाचा बोल्डनेस कमी झाला नाही

ईशा देओल सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपली काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोत तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.