अभिनेत्री जेनेलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नुकतंच तिने वेगवेगळ्या ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेत.
ऑफ व्हाईट भरजरी साडी घालून त्यावर मोठी बिंदी घातली.
साजेसा मेकअप आणि ज्वेलरीमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
पांढऱ्या रंगाचा पंजाबी सुट परिधान करत फोटोशूट केलं.
जांभळ्या शिमरी ब्लेझर सुटमध्ये जेनेलिया कमाल दिसत आहे.
काळ्या ड्रेसमधील तिचं निरासग रुप चाहत्यांच्या पसंतीस उतरलं.