सिनेमात वेगवेगळ्या भूमिका साकारणारी हुमा कुरेशी आघाडीची अभिनेत्री आहे.

हुमा कुरेशीने अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारल्या आहेत

सध्या हुमा तिच्या 'महाराणी ३' या वेस सीरिजमुळे चांगलीच आहे.

महाराणीच्या तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा चांगली प्रतिसाद मिळतांना दिसतोय.

हुमाने आता इंस्टाग्रामवर आपले काही  फोटो शेअर केलेत.

यावेळी तिने पांढऱ्या रंगाच्या को-ऑर्ड सेटमध्ये फोटोशूट केलं.

को-ऑर्ड सेटवर पांढऱ्य ब्लेझरने स्टाईल केली.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.