बॉलिवूडची सुंदर आणि टॉपची अभिनेत्री म्हणजे हुमा कुरेशी.

तिने अनेक चित्रपटामध्ये दमदारी अभियन करून प्रेक्षकांची मनं जिंकली.

सध्या हुमा तिच्या 'महाराणी ३' या वेस सीरिजमुळे चांगलीच आहे.

महारणी ही हुमा कुरेशाची वेस सीरिज प्रेक्षकांना खूप आवडली होती.

महाराणीच्या तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा चांगली प्रतिसाद मिळतांना दिसतोय.

हुमा सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. आताही तिने फोटो शेअर केलेत.

यात फोटोत तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.