बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही कायम चर्चेत असते.

कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी चित्रपटामुळे

जॅकलीनने  उत्कृष्ट अभिनयाने इंडस्ट्रीत स्वतःला सिद्ध केले.

चित्रपटांसोबतच तिने तिच्या स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेतले

जॅकलिनने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले

या फोटोमध्ये जॅकलिनने भगव्या रंगाचा वनपिसने परिधान केला.

मोकळे केस, न्यूड मेकअपमध्ये  जॅकलिन  हॉट आणि बोल्ड दिसतेय.

सध्या सर्वत्र जॅकलिनच्या फोटोंची चर्चा आहे. या फोटोंना लाखो लाईक्स आले