जान्हवी कपूरने ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

जान्हवी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोत तिने लाल रंगाची साडी परिधान केलेली आहे.

साडीवरील भारी नक्षीदार ब्लाउज घातला आहे.

जान्हवीने रंगीबेरंगी दागिन्यांसह संपूर्ण वेशभूषा केली.

जान्हवी कपूर या लूकमध्ये एकदम क्यूट दिसत होती.

या साडीची किंमत सुमारे १.१५ लाख इतकी आहे.