जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये कामं केलं.

अलीकडेच जिया शंकर  रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात दिसली होती.

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे.

 जिया शंकराला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून ओळख मिळाली.

जिया नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. फोटो ती शेअर करत असते.

नुकतेच जियाने बर्फाळ प्रदेशातील आपले काही फोटो शेअऱ केले आहेत.

या फोटोतील तिची गोड स्माईल चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

जियाच्या या फोटोशुटवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.