अभिनेत्री काजोलने 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपलं अढळ स्थान निर्माण केलं.

काजोल अनेक दशकांपासून तिच्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करत आहे.

तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिचा चाहता वर्गही खूप मोठा आहे.

अलीकडेच ती ‘लस्ट स्टोरीज २’ आणि ‘द ट्रायल’ वेब सीरिजमुळे चर्चेत  होती.

काजोल सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असते. आपले फोटो ती शेअर करते

आताही तिने  फिकट हिरव्या शिमरी साडीतील फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

या साडीमध्ये काजोल कमालीची हॉट आणि सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.