अभिनेत्री करीना कपूरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री करीना कपूर

अनेक सिनेमांतून तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

करीना कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.

वयाच्या ४२ व्या वर्षी देखील करीनाचं सौंदर्य आणि फिटनेस कमी झाला नाही.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

यात तिने ब्लॅक कलकरचा फुल्ल गाऊन वेअर करत स्टायलिश लूक शेअर केलाय.

या लूकमध्ये करीना खूपच सुंदर दिसत असून लाईक्सचा वर्षाव होतोय.