अभिनेत्री कतरिना कैफ ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

कतरिनाने ‘बूम’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली.

त्यानंतर तिने एक था टायगर, धूम ३, जब तक है जान हे हिट चित्रपट दिले.

कतरिना सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. आताही तिने फोटो शेअर केले.

या फोटोत तिने पिक्कट लाल रंगाचा ड्रेस घातला असून ती खूपच सुंदर दिसतेयय.

या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.

कतरिना एका चित्रपटासाठी १० ते १२ कोटी मानधन आकारते.