क्रिती सेनॉन ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
क्रिती सेनॉन सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
आताही तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली.
क्रिती मिनिमल मेकअप मध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
तिचा हा कडक लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.