‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हिंदी सिनेविश्वात ओळख निर्माण केल्यावर तिने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं.

२०१८ ला बकेट लिस्ट सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

लाखो लोक माधुरीच्या  स्टाइलचे आणि किलर स्माईलचे चाहते आहेत.

माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोत तिने गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान केला असून ती ग्लॅमरस दिसतेय.

तिचं या लूकमधील मोहक रुप  पाहून चाहते घायाळ झालेत.