‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित नेने सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हिंदी सिनेविश्वात ओळख निर्माण केल्यानंतर तिने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं.

२०१८ मध्ये बकेट लिस्ट या सिनेमातून ति मराठी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

लाखो लोक माधुरी दीक्षितच्या स्टाइलचे आणि किलर स्माईलचे चाहते आहेत.

माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. आपले फोटो ती शेअर करते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोत तिने हिरव्या रंगाचा डिझायनर हटके ड्रेस परिधान केलाय.

तिचं या लूकमधील मोहक रुप आणि दिलखेच अदा पाहून चाहते घायाळ झालेत.