आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत ९०चं दशक गाजवणारी  अभिनेत्री म्हणजे  माधुरी दीक्षित.

 हिंदी सिनेविश्वात आपलं अस्तित्व  तयार केल्यानंतर तिने मराठी मनोरंजनविश्वात पदार्पण केलं.

२०१८ मध्ये बकेट लिस्ट या सिनेमातून तिने मराठी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

लाखो लोक माधुरी दीक्षितच्या स्टाइलचे आणि किलर स्माईलचे चाहते आहेत.

माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. आपले फोटो ती शेअर करते.

आताही तिने  पिवळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो फोटो शेअर केले आहेत.

तिचं  या लूकमधील मनमोहक रुप पाहून चाहते घायाळ झाले.

माधुरीच्या या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होताय.