‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित ही आघाडीची अभिनेत्री आहेय

हिंदी बरोबरच तिने मराठी कलाविश्वात आपली ओळख बनवली.

२०१८ ला बकेट लिस्ट सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

लाखो लोक माधुरीच्या  स्टाइलचे आणि किलर स्माईलचे चाहते आहेत.

नुकतेच माधुरीने आपले काही  फोटो  इन्स्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोंमध्ये माधुरीने मल्टीकलर साडीमध्ये परिधान केलीय.

या फोटोमध्ये माधुरी दिक्षीत खूपच आणि गोड सुंदर दिसत आहे.

तिचा हा बहारदार अंदाज पाहून चाहते घायाळ झालेत.