मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

ती उत्तम मॉडेल, आणि डान्सरदेखील आहे. याबरोबरच योगामध्येही ती निपुण आहे.

लहानपणापासूनच मलायकाला मॉडेल नव्हे तर शिक्षिका बनण्यात फार रुचि होती.

वेगवेगळ्या हॉट लुकमुळे मलायका कायम सोशल मीडियावर चर्चेत असते.

सोशल मीडियावर  मलायकाचे हॉट जीम लुक व्हायरल होत असतात.

आताही तिचे काही फोटो व्हायरल झालेत, यात तिने बॅकलेस वेस्टर्न ड्रेस घातला.

फोटोतील मलायकाचा बोल्डनेस आणि तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले.

या वयातही इतका फिटनेस आणि मादक अंदाज पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले