मौनी रॉय ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

एकता कपूरच्या नागिन मालिकेतून ती घराघरात पोचलेली आहे.

मौनीने छोट्या पडद्यावरच नव्हे तर बॉलिवूडमध्येही अभिनयाची छाप पाडली

मौनी सोशल मीडियावर सक्रीय असते. आताही तिने आपली काही फोटो शेअर केले

या फोटोशुटमध्ये तिने  गिल्टर साइट-कट ड्रेसवर  मॅचिंग स्टोल परिधान केला.

तिने लांब रंगाची वेणी घातली आहे. विशेष म्हणजे, तिने ज्वेलरी परिधान केली नाही.

या फोटोत ती सुंदर दिसत आहे. तिच्या अदांवर चाहते फिदा झालेत आहेत.