मौनी रॉय ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

तिने आपले सौंदर्य आणि अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली

मौनी रॉय तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चत असते.

मौनीने सोशल मीडियावर आताही आपली काही फोटो शेअर केले

या फोटोत तिने शॉर्ट गुलाबी फ्रॉक घातलेला दिसत असून ती सुंदर दिसते.

मौनीने आपल्या अनेक वेगवेगळ्या स्टाइलमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोतील मादक अदा पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.