मौनी रॉय ही सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

तिने आपल्या कामानं  बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली

मौनी रॉय तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चत असते.

वेस्टर्न, पारंपारिक किंवा इंडियन कोणत्याही लूकमध्ये ती सुंदर दिसतेय.

नुकतेच मौनीने सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले

या फोटोत तिने ब्लॅक अॅण्ड व्हाईट साडी परिधान केली आहे.

मौनीने या फोटोजमध्ये कातिल अंदाजात फोटोशूट केलेलं आहे.

या लूकमध्ये मौनी खूपच हॉट आणि गॉर्जियस दिसत आहे

तिच्या या किलर लूकने चाहत्यांना वेड लावलं आहे.