मौनी रॉय ही सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

मौनी आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. जगभर तिचे चाहते आहेत.

तिने आपल्या कामानं  बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली

मौनी रॉय तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चत असते.

मौनीने सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले

या फोटोत तिने सोनेरी शॉर्ट आणि बॅकलेस ड्रेस घातला आहे.

यासोबत तिने सोनेरी रंगाची हाय हिल्स परिधान केली आहे.

या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट आणि गॉर्जियस दिसत आहे