बॉलिवूडमधील आज घडीची आघाडीची अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर.

२०१४ मध्ये ‘विटी दांडू’मधून मृणालने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं.

बॉलिवूडमध्येही वेगवेगळ्या चित्रपटातून तिने  स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे

तूफान, जर्सी, सेल्फी, गुमराह, या मधून तिने अभिनयाची छाप सोडली.

 मृणाल ठाकूर सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

आताही तिने  शॉर्ट टॉप, फॅन्सी ब्लेझर आणि पलोझा वेअर करत तिने हे फोटोशुट केलं.

या लूकमधील तिच्या गोल्डन ज्वेलरीने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

मृणालच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.