नेहा धुपिया ही हिंदी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

हिंदीबरोबर नेहाने पंजाबी, तेलगु, मल्याळम फिल्ममध्ये  काम केलं.

‘कयामत; सिटी अंडर थ्रेड’चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच गाजली

बोल्ड फोटोज आणि बेधडक वक्तव्यं यासाठी नेहा ओळखली जाते.

नेहा सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती फोटो शेअर करत असते.

नुकतचं नेहाने घागरा चोळी घालून नवं फोटो शुट केलं आहे.

तिचे फोटो व्हायरल झाले असून या फोटोंना चांगलीच पसंती मिळतेय.

२०१८ मध्ये तिने बॉलीवूड अभिनेता अंगद बेदीशी लग्न केलं.