अभिनेत्री रश्मिका मंदाना ही सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

रश्मिका मंदाना आज करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे.

भारतात तसेच भारताबाहेर तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत.

तिने कन्नड चित्रपट ‘किरिक पार्टी’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

नुकतेच तिने  निळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये फोटोशुट केलं.

जिप्सीच्या फुलांचा गुच्छ घेऊन तिने फोटोशूटसाठी पोझ दिल्या.

या फोटो ती खूपच सुंदर दिसत असून तिचे टपोरे डोळे चाहत्यांना वेड लावताहेत.

या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.