दाक्षिणात्य चित्रपटामधील आघाडीची अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना.

 रश्मिका मंदाना आज करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे.

भारतात तसेच भारताबाहेर तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत.

तिने कन्नड चित्रपट ‘किरिक पार्टी’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

आता ती लवकरच रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटात झळकणार आहे

नुकतेच तिने  फोटो शेअर केले. यात तिने गुलाबी रंगाची डिजायनर साडी घातली.

साडीवर बॅकलेस एम्ब्राॅयडरीचा ब्लाऊज परिधान केला. यात ती सुंदर दिसते.

या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.