अभिनेत्री रिद्धी डोगरा अभिनयासोबतच फॅशनसेन्समुळे ओळखली जाते.

रिद्धीने छोटा पडदा गाजवला असून तिने चित्रपट, वेब सिरीजमध्ये कामं केलं.

रिद्धीला 'मर्यादा' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली होती

रिद्धी ही अभिनेत्री बनण्याआधी एक उत्तम डान्सर होती.

ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. आपले फोटो शेअर करते.

आताही तिने फोटो शेअर केले. यात गुलाबी,  काळ्या रंगाचा ड्रेस घातला.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा आणि लाईकचा वर्षाव होतोय.

रिद्धीचा  'लकडबग्घा’ हा चित्रपट १३ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.