शहनाज गिलने आता बॉलीवूडमध्येही आपला जम बसवला.

शहनाजला ‘बिग बॉस’ १३ व्या पर्वामुळे लोकप्रियता मिळाली.

तिने किसी का भाई किसी की जान चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

शहनाजचा नवाकोरा म्युझिक व्हिडिओ अलीकडेच प्रदर्शित झाला.

शहनाज गिल  सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो शेअर केले आहेत.

यात तिने काळ्या रंगाचा ब्रालेट टॉप आणि पॅण्ट परिधान केली.

हिरव्या रंगाच्या फर कोटने  हटके फॅशन केली आहे.