आपल्या सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी.

तिने आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांचे दीर्घकाळ मनोरंजन केले आहे.

शिल्पा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी तिचे फोटो शेअर करते.

नुकताच तिने केलेलं एक फोटोशूट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

या फोटोत शिल्पाने काळ्या रंगाच्या बॉडीकॉन जम्पसूट घातला आहे.

शिल्पा शेट्टीच्या या सूटची किंमत तब्बल ११,२३७ रुपये आहे.

या ड्रेसमध्ये  शिल्पा कमालीची  सुंदर आणि फिट दिसत आहे

अनेकांनी शिल्पाच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.