आपल्या सौंदर्याने  घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी.

तिने आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलं.

शिल्पा सोशल मीडियावर  कायम आपले फोटो शेअर करत असते.

नुकतेच तिने केलेलं एक फोटोशूट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

बोटीमध्ये बसून शिल्पाने सुंदर आणि हटके फोटोशुट केलं.

या फोटोत तिने लाल रंगाचा बॉडीफिट वेलवेट ड्रेस घातला.

या ड्रेसमध्ये  शिल्पा कमालीची  सुंदर आणि फिट दिसत आहे

अनेकांनी शिल्पाच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.