बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर.

अभिनयाबरोबरच ती फॅशन्ससेन्ससाठीही ओळखली जाते.

श्रद्धा ही नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते.

फोटो असो वा व्हिडिओ ती चाहत्यांसाठी शेअर करत असते.

आताही श्रध्दा कपूरने आपले काही फोटो शेअर केले.

या फोटोत तिने  लाल रंगाचा कॉर्ड सेट परिधान केला.

मोकळे केस, न्यूड मेकअपमध्ये ती हॉट दिसत आहे.

या फोटोत ती  सुंदर दिसत असून फोटोंवर कमेंटचा वर्षाव होतोय.