साउथ इंडियन ब्युटी श्रिया सरन ही बॉलवूडमध्येही फारच प्रसिद्ध आहे.

श्रियाने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठं नाव कमावलं आहे.

तिने तमिळ, तेलुगू आणि हिंदी सिनेमात काम केलं. ती कथ्थक डान्सरही आहे.

श्रियाला खरी प्रसिद्धी मिळाली ‘दृष्यम’, ‘दृष्यम २’ या चित्रपटांमुळे.

श्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

आताही तिने काही फोटो शेअर केले. यात तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

तिच्या कातिल अंदावर  चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.