अभिनेत्री श्रिया सरन हे मनोरंजन विश्वातलं आघाडीचं नाव आहे.

श्रियाने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठं नाव कमावलं आहे.

श्रियाला खरी प्रसिद्धी मिळाली ती  ‘दृष्यम’, ‘दृष्यम २’ या चित्रपटांमुळे.

श्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

श्रिया अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर फोटो शेअर करते.

आताही तिने काही फोटो शेअर केले. यात  तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला.

या ड्रेसवर  फुलांची डिझाईन असून  श्रिया खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या कातिल अंदावर  लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.