बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक आहे.

बॉलीवूडमध्ये सोनाक्षीने स्वत:च्या हिमतीवर आपलं स्थान तयार केलं.

सोनाक्षीने २०१० मध्ये सलमानच्या ‘दबंग’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

त्यानंतर तिने अनेक चित्रपटात भूमिका साकारून आपली ओळख बनवली.

चित्रपटांव्यतिरिक्त तिने नेहमीच आपल्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे

आताही तिने सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

सोनालीने या फोटोशुटमध्ये पांढऱ्या आणि काळ्या कलरचा ड्रेस घातला.

सध्या सोनालीच्या या बोल्ड लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.