बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा ही आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक आहे.

 सोनाक्षीने २०१० मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती.

तिने सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

त्यानंतर तिने अनेक चित्रपटात भूमिका साकारून आपली ओळख बनवली.

चित्रपटांव्यतिरिक्त तिने नेहमीच आपल्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे

आताही तिने सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

सोनालीने या फोटोशुटमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला. यात ती सुंदर दिसते.

सोनाक्षीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.