जन्नत फेम  सोनल चौहान एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

सोनल प्रामुख्याने हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम करते.

सोनलने नेहमीच आपल्या बोल्डनेसने चाहत्यांची मने जिंकली

सोनलने तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर लगेत ते व्हायरल होतात.

नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ब्लॅक ड्रेसमध्ये सोनलने कॅमेऱ्यासमोर बोल्ड पोज दिल्या आहेत.

या फोटोंमध्ये सोनल परफेक्ट टोन्ड फिगर दाखवताना दिसत आहे.

मोकळे केस आणि हलका मेकअप करून सोनल खूपच सुंदर  दिसतेय.