दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे

आपल्या अभिनयामुळं तिने बॉलिवूडमध्ये नव्वदचा काळ चांगलाच गाजवला.

सोनाली सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिची फॅन्स फॉलोइंगही जबरदस्त आहे.

नुकताच सोनाली बेंद्रेने काळ्या रंगाच्या सलवार सूटमध्ये जबरदस्त फोटोशुट केलं

सोनालीने या फोटोशुटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या.

सोनालीने फारसा मेकअप केला नसला तरी ती खूपच सुंदर दिसत आहे.

सध्या सोनालीच्या या नवीन लूकने चाहत्यांना भूरळ घातली आहे.

सध्या सोनाली इंडियाज बेस्ट डान्सर या शोची जज आहे.