दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे

आपल्या अभिनयामुळं तिने बॉलिवूडमध्ये नव्वदचा काळ चांगलाच गाजवला.

सोनाली सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिची फॅन्स फॉलोइंगही जबरदस्त आहे.

नुकताच सोनाली बेंद्रेने लाल रंगाच्या स्टायलिश सुटमध्ये जबरदस्त फोटोशुट केलं.

याशिवाय तिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्येही फोटोशूट केलं आहे.

सोनालीने या फोटोशुटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या.

सोनालीने फारसा मेकअप केला नसला तरी ती खूपच सुंदर दिसत आहे.

सध्या सोनालीच्या या नवीन लूकने चाहत्यांना भूरळ घातली आहे.