आपल्या बोल्ड सीनमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी

‘जिस्म २’ या चित्रपटातून बॉलिवूड जगतात सनीनं पदार्पण केलं होतं.

सनी लिओनी तिच्या सोशल मीडियावरच्या फोटोंमुळे चर्चेत आहे.

आताही तिने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोत तिने ब्लॅक कलरचा शॉर्ट वनपिस परिधान केला. ती मोहक, सुंदर दिसतेय.

तिने कमी अॅक्सेसरीजसह लूक पूर्ण केला. हाय हिल्स आणि रिंग्स परिधान केल्या

सनीचा हा अवतार तिच्या चाहत्यांच्या चांगलास पसंतीस पडत आहे.

सनीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.