आपल्या सौंदर्यांने घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया

तमिळच नाही तर तेलगू, कन्नड, हिंदी सिनेमांमध्येही तमन्नाने काम केलं.

तमन्ना भाटियाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

तमन्ना भाटिया सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असते.

नुकतेचं तिने साडीवरचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेत.

यात सफेद आणि काळ्या रंगाची साडी तमन्नाने परिधान केली आहे.

तिने परिधान केलेल्या ब्लाऊजची सर्वात जास्त चर्चा रंगली आहे.

 तमन्ना भाटिया लवकरच स्त्री २ या चित्रपटामध्ये झळकणार आहे