प्रीती झिंटा ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

कल हो ना हो ,कोई मिल गया या चित्रपटात तिने काम केलं.

आयपीएलच्या ‘किंग्स ११ पंजाब’ या संघाची ती मालकीण आहे.

प्रीती झिंटा सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले फोटो इंस्टाग्रावर शेअर केलेत.

या फोटोत तिने राखाडी रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला.

तिने वरती स्ट्रॅपलेस टॉप आणि खाली टाईट स्कर्ट परिधान केला.

या ड्रेसवर प्रीतीने हातात चांदीच्या रंगाचा कडा घातला आहे