अभिनेत्री रश्मिका मंदाना ही सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

रश्मिका मंदाना आज करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे.

भारतात तसेच भारताबाहेर तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत.

तिने कन्नड चित्रपट ‘किरिक पार्टी’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

अलीकडेच ती रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटात झळकली.

नुकतेच तिने  फोटो शेअर केले. यात तिने काळा रंगाचा ड्रेस घातला.

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून टपोरे डोळे चाहत्यांना वेड लावताहेत.

या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.