दीप्ती साधवानी ही मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

दीप्तीने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम केलं होतं.

नजर हटी दुर्घटना घटी, रॉक बॅंड पार्टी या चित्रपटांतही तिने काम केलं.

दीप्ती साधवानी ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

नुकतीचे तिने कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती.

या महोत्सवातील आपले काही फोटो तिने शेअर केले आहेत.

या फोटोत  दीप्तीने नारंगी रंगाचा डिझायनर गाऊन घातला आहे.

मेसी हेअरस्टाईल, ग्लॅम मेकअपकरून तिने आपला  लूक पूर्ण केला होता.