शक्ती मोहन ही सर्वात यशस्वी कोरिओग्राफर म्हणून ओळखली जाते.

नृत्याची आवड असलेल्या शक्तीनं इंडस्ट्रीत अढळ स्थान निर्माण केलं.

तिने आपल्या डान्सने सर्वांची मनं जिंकली.

शक्ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

नुकतेच तिने नवीन फोटो शेअर केले. या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले.

शक्तीने या फोटोंमध्ये लाल रंगाचा ड्रेस घातला.

फोटोमध्ये शक्तीचा ट्रेडिशनल अवतार पहायला मिळत आहे.

तिने अनेक गाणी कोरिओग्राफ केली, ‘डान्स प्लस’मध्ये जज म्हणूनही काम केलं.