अभिनेत्री नोरा फतेही ही आजघडीला बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्सर आहे.

सौंदर्याबरोबरच नृत्याच्या माध्यमातून तिने चाहत्यांवर भुरळ पाडली.

ती सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या फोटोंवर नेटकरी कायमच पसंती दर्शवतात.

आताही तिने लाल बॉडीफिट गाऊनमधील काही फोटो शेअर केले.

या फोटोंमध्ये नोरा आरशासमोर उभी राहून किलर पोज देताना दिसत आहे.

नोराने हिऱ्याचे झुमके, अंगठी ही दागिने घालून आपला लूक पूर्ण केला

नोराचं या फोटोंमधील मोहक आणि मादक रुप पाहून चाहते घायाल

नोराच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंटचा पाऊस होतोय.