अभिनेत्री नोरा फतेही ही  बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्सर आहे.

सौंदर्याबरोबरच नृत्याच्या माध्यमातून तिने चाहत्यांवर भुरळ पाडली.

नोराला बॉलिवूडमध्ये दिलबर गर्ल म्हणून ओळखले जाते

नोरा फतेही ही  सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो फोटो शेअर केले आहेत.

यात तिने ब्लॅक बॉडीफिट ड्रेस आणि गुलाबी रंगाची पॅन्ट घातली.

नोराचं या फोटोंमधील स्टायलिश लूक पाहून चाहते घायाळ झाले.

नोराच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.